प्रिय मीमराठी..
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद..
फार पूर्वी एकदा 'Bajaj Scooter' वर पाठीमागे लिहिलेली एक पाटी वाचनात आली होती.. त्यावर लिहिले होते.."ज्या अर्थी तुम्हाला ही पाटी वाचता येत आहे, त्या अर्थी तुम्ही खूप जवळ आला आहात. तेंव्हा कृपया मागे व्हा आणि योग्य अंतर ठेऊन तुमचे वाहन चालवा."
मानस (पुणेरी पुणेकर)