१] कुत्र्यापासुन सावधान! इजा झाल्यास भरपाई मिळणार नाहि. [!]
२] कृपया येता-जाता गेट लावावे. [!]
३] बंगल्याच्या गेटवरील पाटी - सेल्समनला मनाई आत आल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.[!]
४] ईथे आता जोशी रहातात. २ महिन्यांपुर्वी देशपांडे घर आम्हाला विकुन गेले. [!]
आता ठाणेकर पण आधीची अस्सल पुणेकरच! संध्या