अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन लेखकाने विश्रांती घेऊ नये, अशी एक प्रेमळ सूचना.
वाचकांची उत्सुकता बरीच ताणली आहे. निर्णायक लेखांकडे चातकाच्या आतुरतेने डोळे लागले आहेत. लवकरच पुढील भाग प्रकाशीत होऊन, आमच्या हृदयाचे वाढलेले 'ठोके', पूर्ववत, साधारण अवस्थेला येतील अशी आशा आहे.