'' येथे सायकल उभी केल्यास हवा काढली जाईल व दुचाकी वाहन वाहन मेन स्टँडवर लावलेले नसल्यास आडवे करुन ठेवण्यात येईल.''

आदेशावरुन (??)

हा नक्की कुणाचा आदेश असावा बरं? कुणी पुणेकर प्रकाश टाक‍तील काय?