मी वाचले कि येथे गप्पा गोष्टी करता येईल, याचा अर्थ असा आहे कि, आपल्याला सर्व लोकांना एकमेकांशी मराठी मधे चाटींग करता येईल? अरे व्वा, जणु स्वप्नात आहेअसे वाटते आहे. प्रशासक महाशय, कृपया लवकर खुलासा करा बुवा .....