माझे स्पष्ट मत असे आहे की, स्वातंत्र्योत्तर काळात, सत्ताधाऱ्यांनी त्यांची भारताच्या प्रगतीबाबत, आंतरराष्ट्रीय राजकारणातील आपल्या स्थानाबाबत त्यांची मते बिलकुल विचारात घेतली नाहीत. फक्त सत्तोपभोगात गुरफटून राहीले...
अर्थात गांधीजींना सामान्य अतिसामान्य माणसाचीच चिंता (त्यांचे विचार आणि मार्ग याबाबत उलटसुलट मते असली तरी) शेवटपर्यंत होती याबाबत दुमत नसावे.
गांधीजी १२५ वर्षे जगते तरी अशीच हेळसांड पुढेही सुरू राहिली असती.....
-ग्रामिण मुम्बईकर