वरील सर्व नियमांचे पालन करुन मला एकच म्हणता येईल.
जर गांधी आज जिवंत असते तर सर्वात दीर्घायुषी माणसाचा विक्रम भारतीय माणसाच्या (अर्थात् मो.क.गांधी) नावावर असता.
प्रशासकांच्या जाचक नियमाचा मी निषेध करतो. असले नियम असतील तर बाकी काही मते मांडणे अशक्य आहे.