...त्यांना काका म्हटले असते!
माफ करा, पण चर्चेचा प्रस्ताव हा 'आत्याबाईला मिशा असत्या तर...'छापाचा असल्याने, याहून वेगळा प्रतिसाद देऊ शकत/इच्छीत नाही. गैरसोयीबद्दल दिलगीर आहे.
- टग्या.