रस आकुलम् षट्पद संनिकाशम्
प्रभुज्यते जंबु फलम् प्रकामम् ।
अनेक वर्णम् पवन अवधूतम्
भूमौ पतति आम्र फलम् विपक्वम् ॥४-२८-१९॥

पिकलेली आम्र फ़ळे नुसत्या वाऱ्याने जमिनीवर पडत आहेत, हे सुन्दर वर्णन आहे रामायणातील. लाल फ़ुले पावसाळ्यात पाण्याला आपला रंग देतात आणि वारूणीचा पूर आला आहे असे वाटते.

कदंब सर्जा अर्जुन कंदल आढ्या
वनान्त भूमि मधु वारि पूर्णा ।
मयूर मत्ता अभिरुत प्रवृत्तैः
अपान भूमि प्रतिमा विभाति ॥४-२८-३४॥

खरोखर वाचण्यासारखे.

संहिता येथे वाचता येईल.