- नारायण पेठेतील एका घराबाहेर रंगवलेली पाटी (सुचना वजा धमकी)
इथे कचरा टाकु नये, टाकल्यास परत केला जाईल

- एका पुणेरी खानावळी बाहेर लावलेली पाटी

जेवणात कोणत्या भाज्या आहे ते अगोदरच पाहुन घ्यावे, नंतर तक्रार चालणार नाही
आपले म्हणणे मालकास थोडक्यात नम्र पणे सांगावे, नोकरांशी हुज्जत घालु नये

- खानावळीमधील पाटी
कृपया तोंड धुताना इतरांना त्रास होईल असे चित्रविचित्र आवाज काढु नये.