अनिकेतसमुद्र, अतिशय सुंदर चित्रे. पण बोन्साय पाहिले कि, थोडे हिरमुसल्यासारखे होते. या अंगणात असणाऱ्या वृक्षांचा भव्यपणा हिरावून घेवून त्यांना दिवाणखान्याची शोभा बनविण्याचा माणसाचा अट्टहास... श्रावणी