...कडली मंडळींचे "करून सोडा", "बसून सोडा", "बोलून सोडा" असे उठताबसता सोडण्याचे बोलणे काही प्रमाणात मनोरंजन करून जाते.विशेषतः पुलंच्या "रावसाहेब" या व्यक्तिचित्रात या बोलीचा सुंदर वापर झाला आहे.