"आम्ही चक्क कॉपी करतो" ही डी‍. जी. कॉपीअर्स यांची १५-२० वर्षांपूर्वीची जाहिरात होती. बऱ्याच दिवाळी अंकांमध्ये त्याकाळी ही जाहिरात बघावयास मिळाली होती. जाहिरातीमधली लक्ष वेधून घेणारी ओळ होती ती.

--समीर