आमच्या घराजवळच्या पानवाल्याकडून वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे वास येत असतात. त्याने दुकान उघडले नसले तरी त्या वेळी त्या त्या वासाची आठवण कधी मधी होतेच. खास वास म्हणजे गुलकंदाचा.