नेताजी रशियात गेले व स्टॅलिनने त्यांना जपान या राष्ट्राच्या सहकारी सेनेचा प्रमुख म्हणून नेताजींना फ़ाशी दिले असा नवा सिध्दांत आहे.
मी पण या मताशी सहमत आहे. कारण जर तायवान ने ह्या घटनेलाच नकार दिल्यावर नेताजींना पुढचे पाउल म्हणजे रशिया हे असे एकमेव राष्ट्र उरले होते जेथे त्यांना राजकीय पाठिंबा मिळ्ण्याची आशा होती.