जेव्हा दोन flats ची दारं काटकोनात असतात, अश्या एक flat च्या दारावर लिहिलं होतं " शेजारी येणार्या लोकांनी आमच्या घरासमोर चपला काढून ठेवू नयेत " !!!

हॉटेलातली पाटी .. "कृपया बाहेरील पदार्थ आत आणू नयेत, आतले बाहेर नेले तर चालेल."

कोर्टातली पाटी "येथे आंगठ्याची शाई पुसु नये"