>> कदाचित हा विषय मनोगतावर यापूर्वी चर्चिला गेला असेल,
>> तर कृपया दुवा द्यावा

पण ते पान आता उघडत नाही. गुगलच्या साहाय्याने थोडा अंदाज येतो की तेंव्हाही (११/०४) हा विषय तितकाच रंगला होता !