चित्तरंजन महाशय...
बरेच चमकताय आजकाल
पुरस्काराची ५०% पार्टनरशिप दिल्याबद्दल धन्यवाद आणि अभिनंदनही !!
९ तारखेच्या लोकमतमधे नामवंत गज़लकार व लोकमत मंथन पुरवणीचे प्रमुख
प्रदिप निफाडकर यांनी त्यांच्या 'माझा वसंत नाही' या सुरेश भटांवर लिहिलेल्या श्रद्धांजली युक्त लेखात तुमचाही आवर्जून उल्लेख केला आहे.
मनोगतींनी तो लेख जरूर वाचावा.
http://onlinenews.lokmat.com/manthan/09042006/index.htm
सुरेश भटांच्या नावे पुरस्कार कोणाला मिळ्तो या पेक्षा हा मराठीतल्या एका काव्य प्रकाराला दिलेला पहिलाच इतका मोठा पुरस्कार आहे व हेच जास्त महत्वाचे आहे.
- यादगार