तळ्याकाठी गाती लाटा.. लाटांमधे उभे झाड

झाडावर धीवराची हले चोच लाल जाड

-- इयत्ता चवथी

या कवितेची चाल फारच छान लावली होती बाईंनी... त्यामुळे खास लक्षात आहे ही कविता....