blogger.com वर लेख लिहिताना "recover post" अशी लिंक दिसते. त्यावर क्लिक
केली की नाहीसा झालेला मजकूर दिसतो. हे कसे केले आहे? (AJAX टेक्नोलोजी
वापरली आहे का?)
जीमेल मध्ये देखील "draft auto saved..." असा संदेश येतो, थोड्या थोड्यावेळाने.
मनोगतावर असे करणे प्रशासकांस शक्य आहे का?
असे झाल्यास वर सांगितलेले उपाय न करताही लिखाण करणे सोपे होईल.
फायरफॉक्स सॉफ्टवेअर वापरणे हा देखील एक पर्याय आहे. पण इंडीक टूलबारसारखे एक्स्टीन्शन इन्स्टॉल करणे सोपे नाही.