शुभ्र छाती पिंगे पोट, जसा चाफा यावा फुली
थंडीमधे जणु बंडी घाले आमसुली
===
याच चालीवर
रोज वाटे एका फुला
कधी उडता येईल मला
हवं तिथे जाता येईल
भारी भारी मज्जा येईल
(इथे एक ओळ आहे बहुदा)
पाकळी पाकळी लागता पसरू
फुल झाले फुलपाखरू
रोज वाटे एका तळ्या
कधी उडता येईल मला
(मग त्याचा ढग होतो अश्या ओळी आहेत)