सत्य मांडणारे मजेशीर लेखन. आणखी खुलवता आले असते असे वाटते.

===

वाटतं, संप पुकारावा (त्यात आम्ही पटाईत आहोतच!)

जबरा!

===

तेंडल्या डाव्या हाताने स्वाक्षरी करतो असे ऐकले आहे. पण साहेब फलंदाजी उजव्या हातानेच करतात.