आपल्या मराठी भाषेत 'देवा मला पाव!' म्हणण्याची पद्धत बहुधा गोव्यातून आयात झाली असावी, असे वाटते.

बहुधा कोणा गोंयकार किरिस्तांवाला ('ओ लॉर्ड, गिव अस अवर डेली ब्रेड' अशा अर्थाने, कोंकणीत) 'देवा, मांका पांव' असे म्हणताना ऐकल्यावर, (बहुधा चुकीचा अर्थ लावून) त्याचे मराठीत भाषांतर करून आपण तसे म्हणण्यास सुरुवात केली असावी.

तज्ज्ञांनी खुलासा करावाच!

- टग्या.