धनश्री,

सुंदर लिहीले आहेस. लेखाच्या उत्तरार्धाची वाट पहातो. तुमच्या लेखातल्या "सावर" किंवा "काटेशेवरी" वरुन रविवार सामनाच्या उत्सव पुरवणीत वाचलेल्या लेखाचा हा दुवा ईथे नमुद करावासा वाटतो.

कवडी_चुंबक