खुलासा झाल्यावर सर्वजण आण्खी हसू लागले. मालवणीत सोमते , सोमती , सोमतेच म्हणजे मराठी जे आपण " सह , बरोबर या अर्थाने व्यक्त करतो तसा अर्थ. आणि हाड म्हणजे आण / घेऊन ये .

'सोमतीच हाड '

ह्याला 'सोबतीच आण' चे अपभ्रंश म्हणता येईल की !

(पुणेरी वाक्यात) भोपाळी भाऊ