कुल,
लेख वाचुन छान विरंगुळा वाटला. लहानपणी, अगदी तुम्ही म्हणालात तसे, कंडक्टर या पात्रा विषयी मला (बहुतेक सगळ्यांनाच) प्रचंड Attraction होते. ५वी ते ८वी दरम्यान तर मोठेपणी कंडक्टरच व्हायचं, हा बेत पक्का होता. तुमचा लेख वचुन बालपणीच्या त्या सुखद आठवणींतून स्वैर भटकंती झाली.
इथे अमेरिकेत, बस ला कंडक्टर हा प्रकारच नसतो. बस मध्ये चढल्यावर, चालकाच्या शेजारी एक मशीन असते, त्यात तुम्ही पैसे टाकायचे, किती पैसे टाकले ते मशीन वरच्या स्क्रिन वर दिसते.
असो.
कवडी_चुंबक