सुभाष,
   अतिशय सुंदर आणि वेगळ्या व्यक्तिरेखेवरील लेख. मिलिटरीमध्ये असणाऱ्या नोकरदारांनंतर एसटीचे चालक आणि वाहक यांची नेहमीच दया वाटते. कित्येक वेळा ते आदल्या दिवशी आणलेले जेवण जेवतात. कुठे मुक्कामी गाडी घेऊन जात असतील तर गाडीतच झोपावे लागते, काही वेळेस ग्रामपंचायतीमध्ये त्यांची व्यवस्था केली जाते. कंडक्टर लोकांच्या अंगी खूप सहनशीलता असावी लागते, हे ही खरे. नवशिके कंडक्टर तर खूप तापट असल्याचा २-३ वेळेस अनुभव आला.

श्रावणी