आवडली. रुपांतर छान जमले आहे असे वाटते.
रीकाम्या वेळातल्या खरेदीचा तपशील वाचून थोडी शंका आली येते पण लेखकाने कौशल्याने वाचकांचे लक्ष दुसरीकडे (अनधिकृतपणे कचेरीतून पैसे) वळवले आहे असे वाटते.