मला वाटते यांना Retirement नंतर घरी काही लिहायचे असेल तर एक सतत हालणारा टेबल लागत असेल.
हा हा हा. आपली निरीक्षणे कधी कधी 'तयार' नजरेतून आणि लेखणीतून आलेली वाटतात. पण लेखन मधूनच गुंडाळल्यासारखे वाटले.