संस्कृतातील विविध ग्रंथांमधील तसेच मराठी, रशियन व इतर भाषांमधील वसंत व प्रेमाचा संबंध फार छान रंगवला आहे. असे आणखी लेखन वाचायला नक्कीच आवडेल.