मिलिंद, नेहमीप्रमाणेच छान काव्य !

कैद खगास पारधी सांगे
झेप जटायुची भली नाही

सांग जरा उनाड वार्‍याला
ज्योत तुला सरावली नाही

या ओळी आवडल्या.

श्रावणी