मिलींद,जे लिहीता ते मनाला भिडून जातं..
कैद खगास पारधी सांगेझेप जटायुची भली नाहीओळी आवडल्या. 'पारधी' जगात भरपूर. आणि कैद खग पण. त्यावर मात करुन झेप घेणारा खग एखादाच. आपली(विचारमग्न)अनु