व्हॅलेण्टाइन्स डे मधील ख्रिस्तीकरणाचा भाग सोडला तर त्याचे मूळ युरोपात पूर्वी साजऱ्या होणाऱ्या वसंतोत्सवातच आहे असे समजते. ह्याचा अर्थ आपण गुलामी प्रवृत्तीने व्हॅलेण्टाइन्स डे साजरा करावा असा नाही. युवा पिढीला वसंतोत्सवाची सुंदर बाजू मांडून दिली पाहिजे. म्हणजे ते व्हॅलेंटाइनी प्रलोभनाला बळी पडणार नाहीत. असे मला वाटते.