लय भारी लिवलय तुमी. आमाला बी न्हान असताना कन्डक्टर होउ वाटायच. म्हनल कोन करनार येवडा हिशेब. पन आता तुमी लिवल्यावर वाटल की माज्यावर बी कोनीतरी, नायतर तुमीच लिवल असत.

असो, तुमी लिवत जावा.