लेख आवडला. राजस्थानात बराच काळ वास्तव्य केलेले माझे आजोबा नुसता सल्ला देउन थांबले नाहीत तर अतिशय शिस्तबद्ध आणि निरोगी आयुष्य जगले. कळतय आणि दिसतय तरी वळत नाही अश्या आम्हाला ते एक हिंदी म्हण ऐकवायचेः (याचा बहुधा अर्धा भाग सर्वज्ञात असतो)-
कल करे सो आज कर, आज करे सो अब
पलमें परलई होइरे, बहूरी करेगा कब!
(परलई = प्रलय)
असो.
संदीप.