भारतातल्या सर्व वर्गांना नव्या समृद्धीत हिस्सेदारी मिळायला हवी. त्यासाठी आरक्षण हाच एकमेव उपाय नसावा. पण बहुसंख्य दलितांची, इतर मागासवर्गीयांतल्या सर्वात मागासवर्गीय जातींची अवस्था दयनीय आहे हे निश्चित. स्पर्धेचे कारण पुढे करून उद्योगांना आता आरक्षण टाळता येईल पण विषमतेची दरी वाढली तर तेही समाजासाठी, उद्योगासाठी घातकच.

चित्तरंजन