करू शकतो!
भाजलेले दाणे मिक्सर मध्ये वाटून घ्या. दह्यात वाटलेले दाणे, बारीक कातरलेली हिरवी मिर्ची आणि कोथिंबीर, चवी पुरते साखर वा मीठ घालून
मिळवून घ्या. हे रायते त्वरीत देखील खाता येईल किंवा अर्धातास फ्रिज मध्ये गार करुन ही खाता येईल. उपासासाठी हा एक चांगला पदार्थ आहे. अवश्य करुन पहा आणि प्रतिक्रीया पाठवा.
(वरील शब्दे जशी च्या तशी उचलल्याबद्दल क्षमस्व! टंकलेखनाची सवय नही हो झाली अजून)
आपलाच
(खादाड खाऊ) भाऊ