वा मानसी!

अतिसुंदर कविता! आपल्या कवितेने ओल्या कोकणाच्या ओल्या आठवणींना पुन्हा ओले केले... आणी कविता गुणगुणत आम्ही पण कोकणाच्या त्या ओल्या आठवणीत ओलेचिंब झालो...

दुरावलेले क्षण मनाला हुरहुर लावून गेले.

आपला,

(ओलाचिंब कोकणी) भास्कर