उत्तर भारतात फोडणीला 'तडका' म्हणतात भाषकाका. आणि सहसा सरसो या मोहरीसदृष्य धान्याचे तेल वापरतात. थंडीच्या दिवसात सरसोंचे तेल आणि एरवी तूप किंवा शेंगदाण्याचे तेल जेवणात वापरतात. बाकी फोडण्यांबद्दलचे निरीक्षण आणि माहिती म्हणजे अगदी अप्रतिमच आहे.