वेगळ्या व्यक्‍तिचित्राचे स्वागत. लेख काहिसा लांबलेला वाटला. अजून संपादित करून लज्जत वाढवता आली असती असे वाटते.