तो कवि रडार विकतो.

तो कवि चहाच* विकतो.

तो कवि सामोसा विकतो.

तो कवि नवजीवन विकतो.

(*म्हणजे फक्त चहा विकतो, आणखी काहीही विकत नाही, अशा अर्थाने.)