१) मैदा मळताना त्यात किती तेल घालावे?

२) संपूर्ण अर्धा कप तेल कचोऱ्या तळण्यासाठी वापरायचे का?

३)भिजवलेली मुगडाळ मुलायम वाटायची की भरड?

४)तेलामध्ये थोडे हिंग घालुन त्यात वाटलेली डाळ घालावी आणि त्यात तिखट, मीठ, बडीशेप, काळी मिरि, आले घालावे
किती तेलात?

५)वरिल मिश्रणात थोडे बेसन घालुन चांगले हलवावे वरील साहित्यात बेसन ४ चमचे दिले आहे. त्यातील थोडे बेसन का?

 ६).....कदावे. म्हणजे नक्की काय करावे?