राधिकेशी सहमत. हॅरी पॉटर इंग्रजीतूनच वाचण्यात मजा आहे. ती नुसतीच एक गोष्ट नाही, तर त्यात 'चेटूक संस्कृतीतील' विविध संदर्भही आहेत. तेव्हा गोष्टीचा पूर्ण आनंद घेण्यासाठी ती मुळातून वाचायला हवी.