सध्या अनेक नवीन सदस्य होत आहे, परन्तु लिखाण मात्र अपवादात्मक च दिसत आहे. मला वाटते कि, प्रत्येकाने थोडे तरी लिहलेच पाहीजे. चुकिचे असेल तर चुकिचे, परन्तू १ व्रत समझून लिहीत राहीले पाहीजे.

ऊत्साह महत्वाचा आहे. काहीही अडचणी असेल, तर विचारले पाहीजे. सहभाग हा कोणत्याही कार्यक्रमाचा आत्मा असतो.

त्यामुळे कोणतेही कारण न सागंता लिहीत जा. सुविचार आहे, कवीता आहे, लेख आहे, आजुबाजूला होणारया असंख्य  गोष्टी आहे, त्यामुळे मला वाटते लिहले पाहिजे,

तुम्हाला काय वाटते?????