मराठी शाळेंतील पाठ्यपुस्तकांत दोन नाट्यछटा वाचल्याचे आठवते. एक, "पंत मेले, राव चढले" व दुसरीचे शीर्षक "मी मॅट्रिक...." असे काहीसे होते.