परदेशात वास्तव्य करणे हे योग्य की अयोग्य हा पूर्णतः राश्ट्रिय प्रश्न आहे. 

परदेशात वास्तव्य योग्य आहे, जर -

१. काही काळा करता परदेशात वास्तव्य ठिक आहे. परदेशात रहावे, अनुभव घ्यावा, चार पैसे कमवावेत, अनुभव व पैसे भारतात घेउन यावे.

२. कायम परदेशात वास्तव्य असल्यास, प्रत्येक अनिवासी भारतीयाने कतकमी ५ अनाथ मुलांना दत्तक घ्यावे.

कोठेही रहा, देशाचा प्रथम विचार करा.

आपल्या देशात शिक्षण आणि दुसऱ्या देशाची नोकरी?

आपली आई गरीब म्हणुन तिला गरीबीत सोडुन दुसऱ्या बाई कडे जाणाऱ?

परदेशात वास्तव्य व देश प्रेमाच्या गप्पा म्हणजे, पाण्याच्या बाहेर राहुन पोहणे शिकवणे आहे.

६ वषे अमेरीकेत राहुन हेच शिकलो!

- अमेरीकन नागरीकत्व नाकारुन भारतात कायम येण्यास उत्सुक भारतवेडा.