ह्या शस्त्रक्रियेची सीडी मी पाहिली आहे. लेख छान आहे. मात्र दुःख होणे ऐवजी दुखणे असे वापरायला हवे असे वाटले. दुःख होणे हे नेहमी मनास दुःख होणे अशा अर्थाने वापरतात. शरीर दुखणे म्हणतात वा दुखापत, इजा होणे असे म्हणतात.