शशांक - छानच आहे चित्रदर्शन!

एक उत्सुकता - दुवा आहे त्याच खिडकीत उघडल्यास बऱ्याचदा रसभंग होतो. तो आपण टाळल्याने सुखकर झाले आहे. चित्रदुव्यावर टिचकी मारल्यानंतर चित्र स्वतंत्र खिडकीत उघडते हे कसे साधले?