खुल्या ह्या मंडपामध्ये ढगांची दाटली गर्दी
सरींची अक्षता होती तिच्या माझ्या विवाहाला

वाहवा! माफी, खूब लिहीले आहेस. आवडले.
जयन्ता५२