मंदार,श्रावणी,अनु,सोनाली,
आभार.
प्रवासी,
कधीकधी जे स्वत:स भावतं ते लिहावं लागतं. आपली प्रत्येक रचना सर्वांनाच आवडेल हे अशक्य आहे.तुम्हास ही गज़ल पसंत पडली नाही हे माझं दुर्दैव.पण दरवेळी प्रेमाची-प्रेमभंगाची वा विडंबनाची गीतं लिहिणं नाही जमत.
आपला,
मिलिंद